Thursday, July 2, 2026
Homeजळगावजळगाव : अपघातात महिला ठार

जळगाव : अपघातात महिला ठार

जळगाव –

कालिंका माता चौकाजवळील महामार्गावर भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने धडक दिल्यामुळे मोटारसायकलवरील महिला जागीच ठार झाली. ही महिला जळगावातील उस्मानिया पार्क परिसरातील आहे.

- Advertisement -

मोटारसायकलवर तिच्यासोबत तिचा पती व लहान मुलगी असल्याचे सांगणयात येते. या अपघाताबाबत कळताच  एमआयडीसी पालीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, आसीम तडवी, नीलेश पाटील, मुदस्सर काजी, भूषण सोनार आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतल. हा ट्रक अपघातानंतर पुढे काही अंतरावर निघून गेला होता. तो नशिराबाद येथील सिमेंट फॅक्टरीमध्ये सिमेंट भरण्यासाठी जात होता.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...