Friday, May 3, 2024
Homeनगरराहुरी तालुक्यात १० सप्टेंबरपासून जनता कर्फ्यु

राहुरी तालुक्यात १० सप्टेंबरपासून जनता कर्फ्यु

राहुरी | Rahuri

राहुरी तालुक्यात करोनाचे संक्रमण वेगाने सुरू आहे. राहुरी शहरा सह ग्रामीण भागातही करोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

- Advertisement -

मंत्री प्राजक्त तनपुरे करोना बाधित !

करोनाची साखळी तोडण्यासाठी राहुरी तालुक्यात गुरूवार दि. १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर असा अत्यावश्यक सेवा वगळता आठ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यावर राहुरी येथील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. आज राहुरी येथे झालेल्या प्रशासन व्यापारी संघटना व मान्यवरांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या