Friday, May 3, 2024
Homeनाशिकजनता की बात - प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांच्या 'या' आहेत अपेक्षा

जनता की बात – प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांच्या ‘या’ आहेत अपेक्षा

सातपूर | रवींद्र केडिया Satpur

प्रभाग 10 (Ward no 10) मध्ये नागरिकांना क्रीडांगण , जीम, दर्जेदार रस्त्यांची अपेक्षा (Expect playgrounds, gyms, quality roads) आहे. या भागात तरुणाईला खेळायला जागा नसल्याने ते मोबाईलच्या खेळात व्यस्थ होत आहेत. त्यांना मैदान उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. पाहा व्हिडीओ…

- Advertisement -

जनता की बात : प्रभाग 10 मध्ये क्रीडांगणाची अपेक्षा

- Advertisment -

ताज्या बातम्या