Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBreaking News : जिष्णूदेव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

Breaking News : जिष्णूदेव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

दिल्ली | वृत्तसंस्था Delhi

- Advertisement -

आज ५ मार्च २०२६ च्या माहितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्राकडून ९ राज्यांमध्ये राज्यपालांचे मोठे फेरबदल करण्यात आले आहे.

जिष्णू देव वर्मा त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री असून आज राज्यपाल बदल्यांच्या प्रक्रियेत त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिष्णू देव वर्मा हे यापूर्वी ३१ जुलै २०२४ पासून तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते.ते त्रिपुराचे दुसरे उपमुख्यमंत्री (२०१८-२०२३) राहिले आहेत.

ताज्या बातम्या

टिप्पर

Nashik Crime News: नाशकात लेडी ब्लॅकमेलरची दहशत; सीएला तब्बल १० लाखांचा...

0
नाशिक | प्रतिनिधीआर्थिक फसवणूक व्यवहारातून आणि त्यानंतर पोलिसांत खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत सीए (चार्टर्ड अकाउंटंट) कडून लाखोंची खंडणी उकळणाऱ्या एका हायप्रोफाईल महिलेचा पराक्रम...