Tuesday, October 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकरिष्मा नायर यांची नाशिक मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

करिष्मा नायर यांची नाशिक मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नागपूरसह जळगाव, नांदेड, पालघर आणि गडचिरोलीतील सहा सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

करिष्मा नायर (IAS-2021) प्रकल्प संचालक- ITDP, आणि सहायक जिल्हा अधिकारी जव्हार उपविभाग पालघर यांची नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, नाशिक मनपात पूर्वी दोन अतिरिक्त आयुक्त आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी 369 उमेदवारी अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या महिन्याभरापासून गाजत असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि. 5) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत 903 अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज...