Friday, May 3, 2024
HomeUncategorizedKiara Advani : कियारा अडवाणीचा हटके अंदाज पाहिलात का?

Kiara Advani : कियारा अडवाणीचा हटके अंदाज पाहिलात का?

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.

मागील काही दिवसांपासून कियाराचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांमुळे कियारा वारंवार चर्चेत असते.

- Advertisement -

चित्रपटांबरोबरच कियारा अडवाणी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. तिच्या इंस्टाग्रामवर २४ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

नुकतेच तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे फोटो वेगानं व्हायरल होत आहे.

Photo : @kiaraaliaadvani/IGकियाराने हिंदी आणि तेलगू चित्रपट केले आहेत. एमएकियाराने हिंदी आणि तेलगू चित्रपट केले आहेत.

एमएस धोनी या चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. धोनी या चित्रपटातून तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

कियाराला नेटफ्लिक्स वेबसिरीजमधून लोकप्रियता मिळाली. त्यात तिने लैंगिकदृष्ट्या अतृप्त पत्नीची भूमिका साकारली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या