Thursday, July 2, 2026
Homeमहाराष्ट्रकोरोना – अजिंक्य रहाणेकडून कोरोनाग्रस्तांसाठी मदत.!

कोरोना – अजिंक्य रहाणेकडून कोरोनाग्रस्तांसाठी मदत.!

मुंबई – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक व्यक्तीकडून मदतीच्या घोषणा केल्या जात आहे. सचिन तेंडुलकर, विराट, रैना नंतर भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेने कोरोनाग्रस्तांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 10 लाख लाखांची मदत केली आहे.

कोरोनविरुद्ध लढण्यासाठी अनेक खेळाडूकडून नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अजिंक्य रहाणे देखील नागरिकांना घरात राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...