Thursday, May 2, 2024
Homeनगरनगर – आणखी दहा करोना मुक्त

नगर – आणखी दहा करोना मुक्त

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील १० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

यामध्ये नगर मनपा ०३, शेवगाव ०२, संगमनेर ०२, राहाता ०१ आणि पाथर्डी ०२ अशा १० व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १९६ झाली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या