Friday, July 3, 2026
Homeनगरपुण्यात २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू !

पुण्यात २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू !

पुणे – शहरात आज सकाळपासून २ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील भवानी पेठेतील ७३ वर्षीय पुरुषाचा आणि शिवाजीनगर येथील ३४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

पहिल्या रुग्णाला किडनीचा आजार तर दुसऱ्या रुग्णाला स्थुलतेची समस्या होती अशी माहिती पुण्याच्या महापौरांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...