Friday, July 3, 2026
HomeUncategorizedराहाता – लोणी खुर्द मध्ये आणखी दोन करोना बाधित

राहाता – लोणी खुर्द मध्ये आणखी दोन करोना बाधित

लोणी (वार्ताहर) – घाटकोपर मुंबई येथून एक ३५ वर्षीय महिला व तिचा १० वर्षाचा मुलगा घाटकोपर येथून लोणीत आल्यावर येथील शाळेत क्वारंटाइन होते. त्यांना दहा दिवसानंतर घरी सोडल्यावर दुसऱ्या दिवशी त्रास सुरू झाला. लोणीच्या ग्रामीण रुग्णालयाने त्यांना सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे पाठवले. त्यांची तपासणी केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे.

महिलेच्या संपर्कातील तिचा भाऊ आणि तिच्या खोलीतील मुलगी याना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

गंगापूर

Nashik News: जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैत दमदार पावसाची अपेक्ष, गंगापूर...

0
नाशिक । प्रतिनिधीजिल्ह्यातील धरणसाठ्यांत गतवर्षीच्या तुलनेत मोठी तूट निर्माण झाली असून, यात गोदावरी खोऱ्यातील धरणसमूहात गतवर्षाच्या जून अखेरच्या तुलनेत तब्बल २६.६३ टक्के जलसाठ्याची तूट...