Thursday, July 2, 2026
Homeनगरनगर – कोरोनाचे नऊ अहवाल निगेटिव्ह

नगर – कोरोनाचे नऊ अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर – पुण्याच्या प्रयोग शाळेतून आज ९ व्यक्तीचे कोरोना तपासणीचे अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.

तसेच जिल्ह्यात आढळलेल्या दुसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटीव्ह. आज या रुग्णाचा आणखी एक स्त्राव तपासणीसाठी पाठविणार. तोही निगेटीव्ह आल्यास रुग्णाला घरी सोडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...