Friday, July 3, 2026
HomeनगरVideo : कोरोना ; नगरकरांनी टाळ्या, थाळीनाद करत प्रशासनाचे मानले आभार

Video : कोरोना ; नगरकरांनी टाळ्या, थाळीनाद करत प्रशासनाचे मानले आभार

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी नगरसह राज्यभर हजारो लोक अत्यावश्यक सेवेच्या माध्यामतून स्वत:ची जीवाची पर्वा न करता, जनतेची सेवा करत आहेत. यात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलिस, सरकारी कर्मचारी, यासह अन्य शासकीय कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

या सर्वाच्या कार्याला सलाम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतीसाद देण्यासाठी आज सायंकाळी 5 वाजता टाळ्या, थाळीनाद वाजून तसेच शंख फुकून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच जिल्ह्यात मोठ्या व्यक्तीपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी प्रशासनाचे आभार मानले.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...