Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशकरोना – २४ तासात ८१७१ नवीन करोना रुग्णांची नोंद

करोना – २४ तासात ८१७१ नवीन करोना रुग्णांची नोंद

दिल्ली – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात ८१७१ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २०४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशभरातील करोना बधितांची संख्या १,९८,७०६ झाली आहे. त्यातील ९५,५२७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर भारतात ५५९८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या