Thursday, July 2, 2026
Homeदेश विदेशदेशातील करोनाबाधितांची संख्या ६७ हजारांच्या वर

देशातील करोनाबाधितांची संख्या ६७ हजारांच्या वर

दिल्ली – आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार करोनाबधित रुग्णांची संख्या वाढून ६७ हजार १५२ झाली आहे. त्यामध्ये २ हजार २०६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २० हजार ९१७ लोक बरे होऊन घरी गेले आहे.

सध्या महाराष्ट्र सर्वाधिक २२ हजार १७१ रुग्ण असून ४१९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर ८३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्या

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे भक्ती, संस्कृती, परंपरेचा दिव्य आविष्कार

0
मुंबई | वृत्तसंस्था महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी...