Thursday, July 2, 2026
Homeनगरनगर जिल्ह्यात आढळले तीन कोरोना पॉझिटिव्ह 

नगर जिल्ह्यात आढळले तीन कोरोना पॉझिटिव्ह 

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – नगर जिल्ह्यात आढळले आणखी तीन कोरोना बाधित रुग्ण, बाधितांची एकूण संख्या आता २४ आली आहे. यासह श्रीरामपूर येथील कोरोना बाधीत  याच्यावर पुण्यात स्वतंत्रपणे उपचार सुरू आहे.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...