Thursday, July 2, 2026
Homeनगरसुपा एमआयडीसीत एक करोना पॉझिटीव्ह

सुपा एमआयडीसीत एक करोना पॉझिटीव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा सामान्य रुग्णालयातील करोना टेस्ट लॅब मध्ये केलेल्या तपासणीत आज ०५ व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील खाजगी कंपनीतील व्यवस्थापक करोना बाधित असून दिल्लीहून प्रवास करून आला होता. त्याला कोरंटाईन करण्यात आले होते. सर्दीचा त्रास होत असल्याने त्याची तपासणी करून घेतली होती. आज तो बाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...