Thursday, July 2, 2026
Homeनगरवांबोरी करोना बाधीत रूग्ण सापडला

वांबोरी करोना बाधीत रूग्ण सापडला

अहमदनगर (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कल्याण येथून आलेला एक जण करोना बाधीत आढळला आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून ही माहिती देण्यात आली आहे. संबंधीत बाधिताला जि.प. शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...