Wednesday, June 17, 2026
Homeदेश विदेशराज्यसभा निवडणूकीसाठी भाजपाकडून डॉ. कराड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राज्यसभा निवडणूकीसाठी भाजपाकडून डॉ. कराड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई – भारतीय जनता पक्षातर्फे राज्यसभा निवडणुकीसाठी डॉ. भागवत कराड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

डॉ. कराड यांचा अर्ज दाखल करतेवेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, बबनराव लोणीकर, अतुल सावे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Sonai : 22 लाख रूपयांचा बनावट खतांचा साठा जप्त

0
सोनई |वार्ताहर| Sonai शिंगवे तुकाई एमआयडीसी येथे कृषी विभागाच्या वतीने छापा टाकून 21 लाख 80 हजार रुपयांच्या रासायनिक खताच्या पॅकिंग केलेल्या 2 हजार 34गोण्या विक्री...