Thursday, July 2, 2026
Homeनगरराहता – शहरातील प्रमुख बँकांच्या समोर नागरीकांच्या रांगा

राहता – शहरातील प्रमुख बँकांच्या समोर नागरीकांच्या रांगा

राहाता (प्रतिनिधी) – शहरातील प्रमुख बँकांसमोर जनधन खात्यातील पैसे काढन्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली असुन सोशल डिस्टेंन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

शहरातील रोजंदारी करणारे मजुर, गरजू तसेच नोकरदारांची पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी दिसत आहे.
सोशल डिस्टेंन्स ठेवण्यासाठी बँक कर्मचा-यांची समजुत काढताना दमछाक होत आहे. तसेच महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...