Thursday, July 2, 2026
Homeनगरनगर : आंबा… आला रे मार्केटला

नगर : आंबा… आला रे मार्केटला

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरकर वाट पाहत असलेल्या कोकणातील आंब्याची पहिली पेटी नगरमध्ये दाखल झाली आहे. यंदा उशिराने दाखल झालेला आंबा महागल्याने नगरकरांसाठी आंबट ठरू पाहतोय, पण आवक वाढल्यानंतर मात्र आंब्यांचे दर कमी होतील अशी माहिती विक्रेत्याने  दिली.

चोखंदळ ग्राहकांनी आंबे खरेदीसाठी मार्केटला धाव घेण्यास सुरूवात केली आहे. फळांचा राजा असलेला आंबा यंदा नगरमध्ये उशिराने दाखल झाला आहे. अवकाळी पावसामुळे आवक कमी झाल्याने आंब्यांनी भाव खाल्ला आहे.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...