Thursday, July 2, 2026
Homeनगरपाथर्डी तालुक्यात वादातून खून; पुतण्याने घातला चुलत्याच्या अंगावर ट्रॅक्टर

पाथर्डी तालुक्यात वादातून खून; पुतण्याने घातला चुलत्याच्या अंगावर ट्रॅक्टर

पाथर्डी (प्रतिनिधी) – तालुक्यातील अकोला येथे वादातून पुतण्याने थेट चुलत्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जागीच ठार केल्याची घटना रविवारी सांयकाळी घडली आहे.

वादाचे कारण अद्याप समजले नसून याबाबत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संबंधित इसमाचा मृतदेह पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...