Thursday, July 2, 2026
Homeनाशिकमखमलाबाद येथे अती मद्यसेवनाने एकाचा मृत्यू

मखमलाबाद येथे अती मद्यसेवनाने एकाचा मृत्यू

नाशिक : अति मद्यसेवनाने वृद्धाचा मृत्यू झाल्याचा प्रकार मंगळवारी (दि.२६)मखमलाबाद येथील कोळीवाड्यात घडला.

सुरेश काळु तुंबडे (६२, रा. कोळीवाडा, मखमलाबाद) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तुंबडे यांना मद्य सेवनाचे वेसन होते. गेली दोन दिवसात त्यांनी जेवन न करता अतीमद्यसेवन केले होते.

- Advertisement -

यामुळे मंगळवारी दुपारी घरीच चक्कर येऊन ते पडले. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषीत केले. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे भक्ती, संस्कृती, परंपरेचा दिव्य आविष्कार

0
मुंबई | वृत्तसंस्था महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी...