Friday, July 3, 2026
Homeनाशिकदेवळाली कॅम्प : लॉकडाऊन फायदा घेत मंदिरातून दहा हजारांची चोरी

देवळाली कॅम्प : लॉकडाऊन फायदा घेत मंदिरातून दहा हजारांची चोरी

देवळाली कॅम्प : लमरोड परिसरातील विठ्ठलवाडी भागात अज्ञात चोरटयांनी इच्छापूर्ती गणेश मंदिरातुन दहा हजाराचा ऐवज लंपास केला. हि घटना रात्री एक वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान याच परिसरातील यांच्या घरातून मुलाच्या फीसाठी ठेवलेले दहा हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड असे दस्त ऐवज व इतर वस्तू चोरीस गेल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान पोलिसांचे गस्ती पथक या भागात आल्यामुळे चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील हिरो होंडा स्पेलडर (MH-15 CJ 4666) तेथेच सोडून पळ काढला. पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस करीत आहेत

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...