Thursday, July 2, 2026
Homeनाशिकसिंन्नर : टाकेद येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन मुले जखमी

सिंन्नर : टाकेद येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन मुले जखमी

टाकेद : टाकेद परिसरातील घोडेवाडी बिबट्याच्या हल्ल्यात दोन मुले जखमी झाल्याची घटना घडली आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालय धामणगाव येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून हा परिसर बिबट्याच्या दहशती खाली आहे. बिबट्याचा वावर दिवसाढवळ्या असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसा जाण्यासाठी देखील शेतकरी घाबरत आहेत. यासाठी लवकर परिसरात पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...