Thursday, July 2, 2026
Homeमहाराष्ट्रयावर्षीची आंबेडकर जयंती घरातच साजरी करा – प्रकाश आंबेडकर

यावर्षीची आंबेडकर जयंती घरातच साजरी करा – प्रकाश आंबेडकर

पुणे – कोरोनाचा राज्यात वाढताना प्रादुर्भाव लक्षात घेता येणारी १४ एप्रिलची आंबेडकर जयंती घरातच साजरी करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

संचारबंदीमुळे देशातील व राज्यातील सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. अनेक आंबेडकर अनुयायांनी जयंती साठी वर्गणी गोळा केली होती. तसेच जमा झालेली वर्गणी कोरोनाग्रस्तांसाठी वापरावी, असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...