Thursday, May 7, 2026
Homeक्रीडाकोरोना – गरिबांच्या मदतीसाठी सानिया मिर्झाचा पुढाकार

कोरोना – गरिबांच्या मदतीसाठी सानिया मिर्झाचा पुढाकार

दिल्ली – कोरोनाने जगभरासह देशातील सर्व स्तरातील लोकांना फटका बसला आहे. देशात २१ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. त्यामुळे गरजवंताना जेवण व मूलभूत गरजा भागवण्यासाठी टेनिसस्टार सानिया मिर्झाने पुढाकार घेतला आहे.

कोरोनामुळे मोलमजुरी करणाऱ्या लोकांचा कठीण काळ सुरू आहे. त्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्या परीने शक्य तितकी मदत करण्याची हीच वेळ आहे, असे तिने म्हटले आहे.

- Advertisement -

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ मे २०२६ – तामिळनाडूचा नवा जननायक

0
तामिळनाडूच्या राजकारणाने गेल्या सहा दशकांपासून एक ठराविक साचा जोपासला होता. १९६७ नंतर या राज्याने ‘द्रविडीयन’ विचारधारेच्या पलीकडे जाऊन कधी विचार केला नाही. अण्णा दुराई,...