Sunday, July 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजलेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख; ३० जूनपासून स्वीकारणार पदभार

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख; ३० जूनपासून स्वीकारणार पदभार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था New Delhi

- Advertisement -

केंद्र सरकारने सध्या उपलष्करप्रमुख (Vice Chief of Army Staff) म्हणून कार्यरत असलेल्या लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताच्या पुढील लष्करप्रमुख (Chief of Army Staff) म्हणून नियुक्ती केली आहे. ते ३० जून २०२६ रोजी विद्यमान लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या निवृत्तीनंतर पदभार स्वीकारणार आहेत.

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे आर्मर्ड कॉर्प्सचे अधिकारी असून त्यांना जवळपास चार दशकांचा लष्करी अनुभव आहे. त्यांनी दक्षिण कमांड, दक्षिण-पश्चिम कमांड आणि दिल्ली क्षेत्रासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

ताज्या बातम्या

राज-का-रण : ‘जेन झी’चा एल्गार, आम्हाला गृहीत धरू नका…

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक या आंदोलनाचे तात्कालीक कारण दिल्लीतील लाठीमार असले, तरी त्यामागे खदखदणारा असंतोष अनेक वर्षांचा आहे. ही पिढी...