Friday, July 3, 2026
Homeमहाराष्ट्रपालघर प्रकरणावर राजकारण करायला नको – शरद पवार

पालघर प्रकरणावर राजकारण करायला नको – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. गुरूवारी घडलेल्या पालघर प्रकरणावर राजकारण करायला नको असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुस्लिम बांधवांनी रमजानच्या काळात आपल्या घरातच नमाज अदा करून सरकारला या कठीण काळात सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...