Friday, July 3, 2026
Homeदेश विदेशअतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राचा जवान शहीद

अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्राचा जवान शहीद

दिल्ली – जम्मू काश्मीरमधील सोपोर या भागात अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील कॉन्स्टेबल सी.बी. भाकरे यांना वीरमरण आले आहे.

एकीकडे संपूर्ण देश कोरोना विरुद्ध लढा देत असतात अतिरेक्यांनी जवान गस्त घालत असताना सीआरपीएफच्या गाडीवर अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यात महाराष्ट्रच्या विरपुत्रासह हेड कॉन्स्टेबल राजीव शर्मा व कॉन्स्टेबल सत्पाल परमार हे देखील शहीद झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेलं कारवाईत दोन अतिरेकी ठार झाले आहेत.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...