Thursday, July 2, 2026
Homeनगरतोफखाना, एमआयडीसी हद्दीतून तीन दुचाकींची चोरी

तोफखाना, एमआयडीसी हद्दीतून तीन दुचाकींची चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरामध्ये अलीकडे दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दोन दिवसामध्ये तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतून दोन तर, एमआयडीसी परिसरातून एक अशा तीन दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्या आहे.

निर्मलनगरमधील शक्कर कॉलनीत राहणार्‍या वैशाली भगवान मुंडलीक यांच्या राहत्या घरासमोर लावलेली दुचाकी (क्र. एमएच- 16 सीजे- 1410) शुक्रवारी (दि. 10) रात्री दहाच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...