Thursday, July 2, 2026
Homeनगरनगर – जिल्ह्यात वाईन शॉप आणि बिअर शॉप सुरू

नगर – जिल्ह्यात वाईन शॉप आणि बिअर शॉप सुरू

नगर – जिल्ह्यात वाईन शॉप आणि बिअर शॉप सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.

नगर शहरातील अनेक दुकानासमोर तळीरामांनी विशिष्ट अंतर सोडून दारू दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

- Advertisement -

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1565561560259981&id=623727067776773

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...