Thursday, July 2, 2026
Homeनगरमहिलेची पर्स लांबविली; महात्मा फुले चौकातील घटना

महिलेची पर्स लांबविली; महात्मा फुले चौकातील घटना

अहमदनगर (प्रतिनिधी) – दुचाकीवरून घराकडे चाललेल्या महिलेच्या गळ्यातील पर्स दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लांबविली. ही घटना शनिवारी (दि. 4) रात्री आठच्या सुमारास भवानी नगर ते महात्मा फुले चौक जाणार्‍या रोडवर भवानी वेअर हाऊस समोर घडली.

पर्समध्ये साडेचार हजार रूपयाची रक्कम होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...