Friday, July 3, 2026
Homeनगरश्रीगोंदा – मास्क लावा ; नसेल तर पाचशे दंड भरा

श्रीगोंदा – मास्क लावा ; नसेल तर पाचशे दंड भरा

श्रीगोंदा – पालिकेने कोविड १९ या विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत .शहरात अनेक जण मोकाट फिरत असतात त्यांच्याकडे पोलिसांचे लक्ष आहे. आता अनेक जण घराच्या बाहेर भाजीपाला, किराणा वस्तू खरेदीसाठी पडत आहे. यात अनेक जण बाहेर फिरताना मास्क वापरत नसल्याने श्रीगोंदा नगरपालिकेने जे मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरत आहे. अश्या व्यक्तींना पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे.

सार्वजनिक ठिकाणी फिरताना आपण मास्क वापरणे बंधनकारक असल्याने सर्वांनी बाहेर पडताना मास्क वापरावे असे आवाहन श्रीगोंदयाच्या नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...