Sunday, July 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमाळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांचे वर्चस्व; 21 पैकी 20 जागा जिंकल्या

माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांचे वर्चस्व; 21 पैकी 20 जागा जिंकल्या

पुणे | प्रतिनिधी Pune

- Advertisement -

राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २२ जून रोजी झाली होती या निवडणुकीची मत मोजणी ३५ तास चालली होती. आता या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे.

यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे वर्चस्व कायम राहिलं आहे. तर विरोधी गटाकडून सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे एकमेव विजयी उमेदवार ठरले आहेत.अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलला 21 पैकी 20 जागा मिळवल्या. तर सहकार बचाव पॅनलला एक जागा मिळवली. दुसरीकडे शरद पवार गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार पराजित झाले.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेही ओव्हरफ्लो; मुळात 9541 क्युसेकने विसर्ग

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara पाणलोटात आषाढ सरींचे तांडव सुरूच असून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणातून पाणी सोडल्यानंतर आता निळवंडे धरणही काल ओव्हरफ्लो झाले. भंडारदरातून...