Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबईच्या कांजुरमार्गमध्ये भीषण आग

मुंबईच्या कांजुरमार्गमध्ये भीषण आग

मुंबई | Mumbai

मुंबईच्या कांजुरमार्ग (Kanjurmarg) येथे सॅमसंग मोबाईल सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली आहे. रात्री 9 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास ही आग (Fire) लागल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

अग्नीशमन दलाच्या तब्बल 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या