Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशMiG 29K लढाऊ विमान कोसळलं

MiG 29K लढाऊ विमान कोसळलं

मुंबई | Mumbai

एक लढाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय नौदलाने याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

MiG 29K असं हे लढाऊ विमान असून तांत्रिक बिघाडामुळे हे विमान गोव्याच्या समुद्रामध्ये कोसळलं असल्याची माहिती आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या