Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्यासंतापजनक! नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संतापजनक! नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात चार वर्षाच्या बालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर नाशिकमधील एका निवासी वसतिगृहात धक्कादायक घटना घडली आहे….

- Advertisement -

नाशिकच्या मानेनगर परिसरातील एका निवासी वसतिगृहाच्या संचालकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे.

‘डॅडी’बाबत न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित संचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या