Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ‘या’ तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता

मुंबई | Mumbai

गेल्या अनेक दिवसांपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) फेब्रुवारीचा हप्ता महिलांना (Women) कधी मिळणार, याकडे संपूर्ण महिला वर्गाचे लक्ष लागून होते. त्यानंतर आता राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माध्यमांशी बोलतांना महत्त्वाची माहिती दिली आहे.

- Advertisement -

मंत्री तटकरे म्हणाल्या की, “लाडकी बहीण योजनेचा महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाणार आहे. येत्या ८ मार्चला म्हणजेच महिलादिनी (Women’s Day) लाडकी बहीण योजनेचा एकत्रित ३००० हजार रुपये मिळणार आहेत”, असे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

default-featured-image

पडसाद : अतिक्रमण निर्मूलन की शक्तिप्रदर्शनाचा सोस ?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे | संपादक, दै. देशदूत अतिक्रमण निर्मूलनाच्या विषयावरून गेल्या आठवड्यात अ सत्तारुढ महायुतीतील (Mahayuti) दोन नगरसेवकांच्या शक्तिस्पर्धेत नाशिकरोड परिसरातील (Nashik Road Area)...