Thursday, October 22, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला सर्वाधिक 5000 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत कांद्यांची (Onion) 1207 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 3700 रुपये ते 5000 रुपये. कांदा (Onion) नंबर 2 ला 2400 रुपये ते 3650 रुपये. कांदा नंबर 3 ला 1000 ते 2350 रुपये. गोल्टी कांद्याला (Onion) 1500 रुपये 3700 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 800 ते 1700 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाची (Pomegranate) 1335 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलोला 131 ते 255 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. सिताफळाच्या 75 क्रेट्सची आवक झाली. सीताफळाला 8 ते 65 रुपये व सरासरी 40 रुपये किलोला भाव मिळाला. संत्रीची 5 क्रेट्सची आवक झाली. संत्रीला प्रति किलोला 5 ते 30 रुपये, सरासरी 15 रुपये किलो भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 12 जागांसाठी उमेदवार जिल्हा बँकेच्या आखाड्यात; कोण कोण झाले...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूूक बिनविरोधचा फुसका बार फुसका ठरला....