Tuesday, June 16, 2026
HomeनगरRahuri : मुळा धरण जवळपास 'एवढे' टक्के भरले

Rahuri : मुळा धरण जवळपास ‘एवढे’ टक्के भरले

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायनी म्हणून ओळखले जाणार्‍या मुळा धरण काल शनिवार 2 ऑगस्ट रोजी जवळपास 90 टक्के भरल्याने लाभधारक क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यापासून मुळाधरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने धरणाकडे पाण्याची आवक मंदावली आहे.

- Advertisement -

दरम्यान, काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मुळा धरणात 23 हजार 398 दलघफू (89.99टक्के) इतका पाणीसाठा होता. तर आवक 1 हजार 513 क्युसेसने सुरू होती.

मुळाधरणातून उजव्या कालव्याला 1100 क्युसेसने तर डाव्या कालव्याला 150 क्युसेसने आवर्तन सोडले आहे. दरम्यान यावर्षी कोतुळकडून मुळा धरणाते 14 हजार 517 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...