Friday, May 3, 2024
Homeधुळेराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा महापालिकेकडून सन्मान

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा महापालिकेकडून सन्मान

धुळे – Dhule

महापालिकेकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

- Advertisement -

खासदार डॉ.सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, नगरसचिव मनोज वाघ, अभियंता कैलास शिंदे याच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले.

महापौर सोनार यांनी प्रास्ताविकेत धुळे शहराची माहिती दिली. आ.रावल, खा.डॉ.भामरे यांनीही मार्गदर्शन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या