नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नवीन नाशकात (New Nashik) भरदिवसा सोन्याच्या दुकानावर (Shop) चोरट्यांनी दरोडा (Robbery) घातल्याची घटना आज दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
- Advertisement -
मिळालेल्या माहितीनुसार, बुलेटवर आलेल्या तीन जणांनी नवीन नाशकातील महालक्ष्मी नगर (Mahalakshmi Nagar) येथील श्री ज्वेलर्स या दुकानावर रेकी करून बंदुकीचा धाक दाखवून तब्बल ३०० ग्रॅम सोने दरोडा करून चोरून नेले आहे.
दरम्यान, दरोडा घातल्यानंतर सोने बुलेटवरून चोरून घेऊन जाताना तिघे जण सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून (Police) सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरु आहे.
सविस्तर बातमी लवकरच