Thursday, August 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक महानगरपालिका निवडणूक २०२५ - भाजप उमेदवार मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद

नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२५ – भाजप उमेदवार मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी काल शेवटच्या दिवशी विविध पक्षांच्या उमेदवारांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

दरम्यान आज निवडणूक अर्जांच्या पडताळणी प्रक्रियेत प्रभाग क्रमांक २९ अ मधून भाजप उमेदवार मुकेश शहाणे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

यामुळे नाशिकमधील राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे. दरम्यान या नंतर मुकेश शहाणे काय भूमिका घेतात हे बघणे महत्वाचे ठरेल.

ताज्या बातम्या

Shirdi : अमेरिकेतील युद्धाच्या धोरणामुळेच डांबराची टंचाई

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धधोरणामुळे आणि पश्चिम आशियातील तणावामुळे डांबराची टंचाई निर्माण होऊन नगर-मनमाड महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या आपल्या...