Saturday, October 24, 2026
HomeनगरSoybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनला काय मिळतोय भाव

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनला काय मिळतोय भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

शनिवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोयाबीनला जास्तीत जास्त 7090 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनची (Soybean) 15 क्विंटल ची आवक झाली. सोयाबीनला (Soybean) किमान 6900 रुपये, जास्तीत जास्त 7090 रुपये तर सरासरी 7000 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

गव्हाची 2 क्विंटल ची आवक झाली. गव्हाला 2800 रुपये, जास्तीत जास्त 3000 रुपये तर गव्हाला सरासरी 2900 रुपये भाव मिळाला. हरभरा डंकी सरासरी 5900 रुपये असा प्रतीक्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

0
नाशिक । जिमाका वृत्तसेवा Nashik धोंडेगाव, देवरगाव (ता.नाशिक) येथे आमदार सरोज अहिरे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी दुष्काळी परिस्थितीची व नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष...