ताज्या बातम्या
Shrirampur : भोकर फाट्यावरील कृषी गोदाम फोडून लाखांची चोरी
भोकर |वार्ताहर| Bhokar
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारामध्ये श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर एका कृषी उद्योग गोदामाचे अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री शटर उचकटून सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लांबवल्याची घटना घडली...




