Tuesday, September 8, 2026
HomeनाशिकNashik News : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे नाशिकमध्ये आगमन; विभागीय आयुक्त...

Nashik News : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे नाशिकमध्ये आगमन; विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले स्वागत

नाशिक | Nashik

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla ) यांचे आज (रविवारी) सकाळी नाशिक (Nashik) येथील ओझर विमानतळावर (Ozer Airport) आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांचे स्वागत केले.

- Advertisement -

यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, पोलिस आयुक्त डाॅ. संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ जयकुमार आढे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...