Tuesday, December 3, 2024
HomeनाशिकNashik Political : राहुल ढिकलेंना ज्येष्ठांचे आशीर्वाद

Nashik Political : राहुल ढिकलेंना ज्येष्ठांचे आशीर्वाद

पंचवटी | प्रतिनिधी | Pnchvati

नाशिक पूर्व विधानसभेचे (Nashik East Legislative Assembly) महायुतीचे उमेदवार (Mahayuti Candidate) आमदार तरुण नेतृत्व राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांनी नाशिकरोड भागातील प्रभाग २०, २१ या भागात प्रचार केला. ॲड. ढिकले यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी माझी उमेदवारी – मुशीर सय्यद

यावेळी त्यांनी जय भवानी रोड, कमला पार्क, कदम डेअरी, जगताप मळा, लवटे नगर १ व वास्तु पार्क, सावता माळी स्टीलमागे, गायकवाड मळा, औटे मळा परिसरात नागरिकांची भेट घेत परिसरातील समस्या समजून घेतल्या. येत्या काळात सर्व समस्या दूर होतील, असे आश्वासन दिले. ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद (Blessings) घेतले.

हे देखील वाचा : Nashik Political : देवयानी फरांदे यांना वाढता पाठिंबा; विविध संस्था, संघटनांचे पाठबळ

दरम्यान, प्रचार दौऱ्यात माजी नगरसेवक सूर्यकांत आप्पा लवटे, संभाजी मोरुस्कर, हेमंत गायकवाड, राम कदम, नितीन खोले, अंबादास पगारे, रमेश धोंगडे, कोमल महेरोलिया, संतोष झाल्टे, नितीन चिडे, विनोद यादव, दीपक लोणकर, फकीरराव कदम, वामनराव कदम, दिलीप कदम, संजय कदम, गणेश खांडरे, रमेश लवटे, अनिल लवटे, विजय कदम, अंकुश कदम, राहुल लवटे, अनिल व्यवहारे, मंगेश पगार, शरद जगताप, मंगेश रोजेकर, धनंजय लवटे, अर्जुन लवटे, विजय देशमुख, जयंत जाचक,बाळासाहेब भगत, निखिल पारचे, दीपक भगत, संतोष क्षीरसागर, वैभव
वाळेकर, पंकज सोनवणे, विशाल जानवडे, गौरव घुगे, गौरव डफाळ, पुनीत कांकरिया, आतिष भोसले आदी नागरिक उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या