Thursday, July 2, 2026
Homeजळगावनशिराबाद येथे सॅनीटायझर युक्त फवारणी गेटची उभारणी

नशिराबाद येथे सॅनीटायझर युक्त फवारणी गेटची उभारणी

नाशिराबाद –

येथे कोरोना साथीच्या आजारावर उपाय योजना म्हणून ग्रामपंचायती मार्फत (१) युनियन बॅक जवळ (२) कुंभार दरवाजा जवळ (३) प्राथमिक आरोग्य केंद्र (४) पाटील दरवाजा जवळ(५) भवानी नगर(६) पेठ इत्यादी ठिकाणी नागरीकांच्या पूर्ण अंगावर सॅनिटाझर युक्त फवारणीचे (गेट) माॅडेल उभारण्यात आले आहे.

- Advertisement -

त्यातील दोन गेट आठवडे बाजारात दोन गेट फवरानी सुरु करण्यात आली असून उरवररीत चार ठिकानी उदया फवारनी गेट सुरू करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...