Sunday, June 14, 2026
Homeमनोरंजननवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'रात अकेली हैं' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘रात अकेली हैं’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

“रात अकेली हैं” या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. चित्रपटाची कथा एका कुटुंबाशी संबंधित आहे, ज्यात घराचा मालक ठाकूर रघुबीर सिंग यांचा मृत्यू झाला आहे.

या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत राधिका आपटे, श्वेता त्रिपाठी, निशांत दहिया, तिग्मांशू धूलिया आणि आणखी बरेच कलाकार आहे.

- Advertisement -

चित्रपटाचा ट्रेलर रंजक आणि सस्पेन्सने भरलेला आहे. या चित्रपटाची कथा हॉलिवूडच्या ‘निव्ह्स आउट’ या सिनेमाशी मिळती जुळती आहे.

हा चित्रपट 31 जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

महायुतीचा ‘हॉटेल पॉलिटिक्स’ भर; तर मविआत हालचालींना वेग, दराडेंना धक्का देणार?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीत आकडे पाहिले तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला...