Sunday, July 21, 2024
Homeजळगावमोटारसायकल अपघातात एक ठार ; दोन जखमी

मोटारसायकल अपघातात एक ठार ; दोन जखमी

जामनेर – प्रतिनिधी
तालुक्यातील मालदाभाडी स्टार्स फॅक्टरी जवळील वळणाच्या रस्त्यावर एर्टिका फोर व्हीलर व मोटरसायकलचा भीषण अपघात होऊन यात मोटरसायकल वरील ईश्वर विठ्ठल वंजारी वय 50 राहणार वाकडी या इसमाचा जागिच मृत्यू झाला.

- Advertisement -

गजानन कडू सपकाळ वय 40, अमोल वामन काजळे वय 30 सर्व रा.वाकडी हे दोघेजण गंभीर जखमी आहेत. एरटीका चालक सुभाष नामदेव लासुरे राहणार मुक्ताईनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन जप्त करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या